Designed bySUNIL JADHAV
expr:class='"loading" + data:blog.mobileClass'>


NEWS FLASH


या वेबसाईट वरची माहिती दररोज अपडेट केली जाते. त्यासाठी या वेबसाईटला नियमित भेट देत राहा, आणि आपल्या मित्रांना ही सदर वेबसाईटला भेट देण्याचे आवर्जून सांगा.

नवीनतम UPDATE

जि.प. शाळा काकरपाडा ता. अक्कलकुवा  जि. नंदुरबारचे उपक्रमशील शिक्षक श्री. हेमंत सुर्वे सर यांचे स्वनिर्मित VIDEO डाऊनलोड करण्यासाठी येथे  क्लिक करा.


 

 सर्व शिक्षक मित्रांना विनंती की आपल्या अनेक मित्रांनी विविध E-Learning साहित्य निर्मिती केली आहे. आपल्या  या साहित्याचा आपल्या सर्व बांधवाना उपयोग व्हावा म्हणून आपण जर खाली दिलेल्या लिंक वर आपले साहित्य Upload केले तर सर्वांन पर्यंत अगदी निशुल्क पोचवले जाईल. तसेच आपल्या नावाने ते प्रसिध्द ही केले जाईल.
  आपले साहित्य upload करण्यासाठी  येथे क्लिक करा.

 



     
विविध E-Learning साहित्य
चा PEN DRIVE मोफत प्राप्त करण्यासाठी येथे क्लिक करा.



या संकेतस्थळावरील कविता, VIDEO, PPT, SOFTWARE कसे डाउनलोड करावे, हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.


                               
  E-Learning साहित्य
  
   

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात DIGITAL SCHOOL अभियान मोठ्या उत्साहने सुरु आहे. मोठ्या प्रमाणावर शाळा INTERACTIVE होत आहेत. त्यासाठी मात्र आपल्याकडे E-Learning साहित्य असणे गरजेचे आहे. सहसा बाजारात उपलब्ध साहित्य मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.
             मात्र आपल्या विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार आपण साहित्य तयार केले पाहिजे. त्या अनुषंगाने येथे makemegenious.com या संकेतस्थलाच्या सौजन्याने येथे काही PPT उपलब्ध केल्या आहेत. त्यातील सर्व PPT Edit करता येतात. आम्ही यातील BASIC या गटातील PPT आपल्या सोयीच्या द्र्ष्टीने Edit केल्या आहेत. इतर गटातील सर्व PPT आपण आपल्या सोयीनुसार Edit करून घेऊन आपले अध्ययन अध्यापन प्रभावी बनवावे.


    सदर PPT'S  आणि  VIDEO बघण्यासाठी आणि DOWNLOAD करण्यासाठी येथे  क्लिक करा











  • प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत सर्व शिक्षक मार्गदर्शिका डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. (चाचणी क्रमांक २ )

  • प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र पायाभूत चाचणी मराठी व गणित गुणनोंद तक्ते डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (चाचणी क्रमांक १)





  • सरल शिक्षक माहिती पत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 
  • जि.प. डीजिटल शाळा तलाविपाडा (नवापूर)
  •  शाळा, विद्यार्थी आणि शिक्षक ऑनलाईन प्रणाली (सरल) च्या सचित्र माहितीसाठी आणि PPT बघण्यासाठी येथे क्लिक करा.
  • शाळेची संपूर्ण माहिती होणार ऑनलाईन, संबधित शासन निर्णय बघण्यासाठी येथे क्लिक करा.


  •  


      सध्याचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रात संगणक आणि Online कारभाराला महत्व आलेले आहे. शिक्षण क्षेत्रात ही E-Learning ची संकल्पना चांगल्याप्रकारे रुजली आहे.