Designed bySUNIL JADHAV
expr:class='"loading" + data:blog.mobileClass'>


NEWS FLASH


या वेबसाईट वरची माहिती दररोज अपडेट केली जाते. त्यासाठी या वेबसाईटला नियमित भेट देत राहा, आणि आपल्या मित्रांना ही सदर वेबसाईटला भेट देण्याचे आवर्जून सांगा.

नवीनतम UPDATE

जि.प. शाळा काकरपाडा ता. अक्कलकुवा  जि. नंदुरबारचे उपक्रमशील शिक्षक श्री. हेमंत सुर्वे सर यांचे स्वनिर्मित VIDEO डाऊनलोड करण्यासाठी येथे  क्लिक करा.


 

 सर्व शिक्षक मित्रांना विनंती की आपल्या अनेक मित्रांनी विविध E-Learning साहित्य निर्मिती केली आहे. आपल्या  या साहित्याचा आपल्या सर्व बांधवाना उपयोग व्हावा म्हणून आपण जर खाली दिलेल्या लिंक वर आपले साहित्य Upload केले तर सर्वांन पर्यंत अगदी निशुल्क पोचवले जाईल. तसेच आपल्या नावाने ते प्रसिध्द ही केले जाईल.
  आपले साहित्य upload करण्यासाठी  येथे क्लिक करा.

      
विविध E-Learning साहित्य
चा PEN DRIVE मोफत प्राप्त करण्यासाठी येथे क्लिक करा.या संकेतस्थळावरील कविता, VIDEO, PPT, SOFTWARE कसे डाउनलोड करावे, हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.


                               
  E-Learning साहित्य
  
   

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात DIGITAL SCHOOL अभियान मोठ्या उत्साहने सुरु आहे. मोठ्या प्रमाणावर शाळा INTERACTIVE होत आहेत. त्यासाठी मात्र आपल्याकडे E-Learning साहित्य असणे गरजेचे आहे. सहसा बाजारात उपलब्ध साहित्य मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.
             मात्र आपल्या विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार आपण साहित्य तयार केले पाहिजे. त्या अनुषंगाने येथे makemegenious.com या संकेतस्थलाच्या सौजन्याने येथे काही PPT उपलब्ध केल्या आहेत. त्यातील सर्व PPT Edit करता येतात. आम्ही यातील BASIC या गटातील PPT आपल्या सोयीच्या द्र्ष्टीने Edit केल्या आहेत. इतर गटातील सर्व PPT आपण आपल्या सोयीनुसार Edit करून घेऊन आपले अध्ययन अध्यापन प्रभावी बनवावे.


    सदर PPT'S  आणि  VIDEO बघण्यासाठी आणि DOWNLOAD करण्यासाठी येथे  क्लिक करा • प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत सर्व शिक्षक मार्गदर्शिका डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. (चाचणी क्रमांक २ )

 • प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र पायाभूत चाचणी मराठी व गणित गुणनोंद तक्ते डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (चाचणी क्रमांक १)

 • सरल शिक्षक माहिती पत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 
 • जि.प. डीजिटल शाळा तलाविपाडा (नवापूर)
 •  शाळा, विद्यार्थी आणि शिक्षक ऑनलाईन प्रणाली (सरल) च्या सचित्र माहितीसाठी आणि PPT बघण्यासाठी येथे क्लिक करा.
 • शाळेची संपूर्ण माहिती होणार ऑनलाईन, संबधित शासन निर्णय बघण्यासाठी येथे क्लिक करा.


 •  


    सध्याचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रात संगणक आणि Online कारभाराला महत्व आलेले आहे. शिक्षण क्षेत्रात ही E-Learning ची संकल्पना चांगल्याप्रकारे रुजली आहे.
  या वेबसाईटची निर्मिती आपल्या शिक्षक बांधवाना E-Learning साठी लागणारे सर्व प्रकारचे साहित्य एका क्लिक वर मिळावे, तसेच आपल्या अनेक बांधवांनी राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा लाभ इतरांना ही व्हावा या उद्देशाने केली आहे. आपल्याला या वेबसाईटवर खालील माहिती एका क्लिक वर उपलब्ध होईल.


      
            

                                  E-Learning

         यासाठी लागणारे विविध व्हिडिओ, MP3 Format मध्ये मराठी इंग्रजी च्या इयत्तानिहाय कविता, विविध प्रकारचे Software आपल्याला येथे उपलब्ध आहेत.                               
    Online Test

        सध्याच्या स्पर्धेच्या युगात स्पर्धा परिक्षांना खूप महत्व आहे. त्यांचा सराव आपल्या विध्यार्थ्यांना व्हावा, तसेच शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेल्या विध्यार्थ्यांचाही सराव व्हावा,यासाठी Online Test तयार केल्या आहेत.                             माहितीपूर्ण लेख

        सध्या शिक्षण क्षेत्रात' अनेक बद्ल होत आहेत. नवनवीन संकल्पना रुजू पाहत आहेत. त्यांची सखोल माहिती देण्यासाठी या भागात विविध लेख उपलब्ध आहेत.                          सुविचार संग्रह

       विध्यार्थ्यांनवर चांगले संस्कार करण्यासाठी सुविचारांचा संग्रह दिलेला आहे.

                            बोधकथा

        विध्यार्थ्यांना चांगल्या वाईटाची पारख व्हावी, त्यांना जीवन कौशल्यांचे ज्ञान व्हावे, यासाठी बोधकथा दिलेल्या आहेत.

       विविध शैक्षणिक कागदपत्रांचे  Software

       शाळेचे दैनदिन प्रशासन सांभाळताना वेळेची बचत व्हावी, यासाठी विविध शैक्षणिक कागदपत्रांचे Software डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.


                      प्रश्नपेढी / संच

      विध्यार्थ्याचे मुल्यमापन करण्यासाठी लागणाऱ्या प्रश्नांची प्रश्नपेढी आणि संच डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत.

                     वर्णनात्मक नोंदी

      सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्यमापना अंतर्गत विध्यार्थ्यांच्या शाब्दिक नोंदी आपल्याला करायच्या असतात. त्यांचे काही नमुने आपल्याला येथे उपलब्ध आहेत.


                     काही महत्वाच्या links

     आपल्याला उपयोगी पडणाऱ्या विविध वेबसाईटच्या Quik Links येथे देण्यात आलेल्या आहेत.

                      Online Newspaper

     चालू घडामोडींची माहिती ताबडतोब मिळावी यासाठी  Online Newspaper वाचनासाठी उपलब्ध आहेत..
   

      
                     

   


            •