नमस्कार मित्रांनो , आपला देश हा पूर्ण
जगामध्ये त्याच्या महान संस्क्रूतीमुळे ओळखला जातो , इतर देशातील लोक
खास आपल्या संस्क्रूतीचा अभ्यास करण्यासाठी आपल्या देशात येतात , आपण या महान संस्क्रूतीचा
भाग असल्यामुळे आपल्याला तिची
माहिती असणे आवश्यक आहे
आपले सण् आणि उत्सव हे आपल्या संस्क्रूतीचे अविभाज्य घटक आहेत पण बऱ्याच जनांना त्यांची पुरेसी माहिती
नाही , तरी सर्वांना आपण न विसरता साजरे करणार्या सणांविषयी माहिती देत
आहोत . (सौजन्य -श्री.संजय पुळकुटे)
आपले सण
13.
पालखी सोहळा
19.
धूलिवंदन
22.
मकरसंक्रांत
23.
भोगी