Designed bySUNIL JADHAV
expr:class='"loading" + data:blog.mobileClass'>E-LEARNING साहित्य मागणी
             

आपल्या विध्यार्थ्यांना उपयुक्त असलेले अनेक VIDEO / SOFTWARE माझ्याकडे उपलब्ध आहेत. ते आपल्या सर्व शिक्षकांकडे मोफत पोहोचावेत असा माझा प्रयत्न आहे. ते आपल्याला PEN DRIVE मधून मी उपलब्ध करून देणार आहे. आपल्याला ही जर सदर साहित्य हवे असेल तर खालील सूचना लक्ष्यपूर्वक वाचा.
 

E-LEARNING साहित्य मागणी करण्यासाठी महत्वपूर्ण सूचना:-
१)  सदर साहित्य फक्त PEN DRIVE  मध्येच पाठवण्यात येईल.
२)  त्यासाठी लागणारा पोस्टेज खर्च आधी बँक खात्यावर जमा करावा लागेल.
3)  साहित्य प्राप्त करण्यासाठी कमीत कमी ८ GB चा PEN DRIVE  माझ्या खालील पत्यावर पाठवावा लागेल.
४)
PEN DRIVE स्पीड पोस्टनेच पाठवावा.
५)  PEN DRIVE आपण पाठवत नसाल तर सदर PEN DRIVE  ची किमत ही आधी बँक खात्यावर जमा करावी लागेल.
    ( PEN DRIVE  च्या किमतीविषयी फोनवर बोलावे )
 ६) माझ्याकडे उपलब्ध असलेले नियमित अभ्यासक्रमावरील विविध VIDEO, SOFTWARE आणि या संकेतस्थलावरील सर्व कविता,PPT,
VIDEO, SOFTWARE देण्यात येतील.
 ७) अजून काही शंका असल्यास फोनवर किंवा WHTSAPP वर संपर्क    करावा.

                                 संपर्क
श्री. सुनील लक्ष्मण जाधव
मोबाईल क्रमांक - 9420440829
EMAIL ID - 81suniljadhav@gmail.com
                        बँक खाते क्रमांक माहिती
श्री. सुनील लक्ष्मण जाधव
खाते क्रमांक - 076901000080    
बँकेचे नाव- ICICI BANK
शाखा - नंदुरबार
E-LEARNING साहित्य मागणी  फॉर्म भरण्यासाठी क्लिक करा.