Designed bySUNIL JADHAV
expr:class='"loading" + data:blog.mobileClass'>

इंग्रजी विषयासाठी उपक्रम१)set of instruction::
या उपक्रमामध्ये आपल्याला सूचनांचे संच करायचे आहेत.सूचनांचे वर्गीकरण केले तर ते अधिक सोपे होईल .
वर्गातील सूचनांचा संच ,
परिपाठातील सूचनांचा संच 
मैदानावर दिलेल्या सूचनांचा संच , 
या सूचनांचा वापर विध्यार्थ्यांशी बोलताना केला तर निश्चितच मुलांच्या इंग्रजी विषयाची तयारी करण्यासाठी सोपे जाईल .

२)shivaji say ::
 मराठीतील " शिवाजी म्हणतो"  हा खेळ आपल्या सर्वांना माहिती असेलच ,
अगदी तसाच खेळ इंग्रजी सूचना ,वाक्य घेवून खेळायचा आहे 
उदा shivaji say run 
अशाच इतर कृतीदर्शक शब्दांच्या मदतीने हा खेळ घेता येईल ,यामुळे मुलांची शब्दसंपत्ती वाढेल तसेच इंग्रजी संभाषणासाठी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल.

३)स्वतःचा परिचय 

स्वताचा परिचय देताना वेगवेगळ्या वाक्यांची मदत घेऊन आपल्याला हा उपक्रम घेता येईल यामुळे मुलांना आपल्याला इग्रजी बोलता येते असा आत्मविश्वास निर्माण होतो तसेच इंग्रजी विषयाची गोडी निर्माण होते .


४)शेवटचा शब्द देतो चेतावनी::

या उपक्रमात आपल्याला शेवट समान असणारे शब्दांचा संग्रह करून त्याचा सराव घेता येईल तशेच त्या शब्दांच्या मदतीने  खेळ घेता येणार आहे .
उदा n शेवट असणारे pan,tan,man,fan,van, 


धन्यवाद .